22 November 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत नवीन अपडेट, स्टॉक रेटिंग मध्ये बदल, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 8.06 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. येस बँक स्टॉक 32.81 रुपये (NSE: YESBANK) या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवरून 28.01 टक्क्यांनी खाली आला आहे. येस बँकेचे शेअर्स शुक्रवारी 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 23.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 19-20 रुपये किमतीवर येऊ शकतो. (येस बँक अंश)

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्म – ‘सेल’ रेटिंग
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेच्या स्टॉक 19 रुपये किंमत स्पर्श करेल. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.29 टक्के घसरणीसह 23.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. चोक्कलिंगम मार्केट रिसर्च फर्म इक्विनोमिक्स रिसर्चच्या तज्ञांनी येस बँक स्टॉकवर 20 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. जून 2024 तिमाहीत येस बँकेचा NIM मागील वर्षीच्या 2.5 टक्केवरून 2.4 टक्क्यांवर घसरला आहे.

वेल्थमिल सिक्युरिटीज फर्म
येस बँकेचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच कालावधीत 343 कोटी रुपयेवरून 46.7 टक्क्यांनी वाढून 502 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. वेल्थमिल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकने 22 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँक स्टॉक 200 दिवसाच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.

आनंद राठी ब्रोकर्स फर्म
तज्ञांच्या मते या स्टॉकने 22 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँक स्टॉकने 22 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 25 रुपये किमतीवर मजबूत प्रतिरोध मिळत आहे. येस बँक स्टॉकचा P/E गुणोत्तर 1.77 आहे. तसेच P/B मूल्य 52.72 आहे. येस बँक स्टॉक 3.35 च्या इक्विटी ऑन रिटर्नसह प्रति शेअर 0.45 EPS वर आहे.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x