SJVN Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुढे मोठा फायदा

SJVN Share Price | एसजेव्हीएन या ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एसजेव्हीएन ही ‘नवरत्न’ दर्जा मिळवणारी 25 वी CPSE कंपनी (NSE: SJVN) बनली आहे. एसजेव्हीएन ही अशी CPSE कंपनी आहे, जीची वार्षिक उलाढाल 2833 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 908 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (एसजेव्हीएन कंपनी अंश)
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 134.30 रुपये किमतीवर पोहचले होते. एलआयसी कंपनीने देखील एसजेव्हीएन कंपनीचे 8,89,94,881 शेअर्स धारण केले आहेत. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.06 टक्के वाढीसह 136.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नवरत्न CPSE कंपनीची लिस्ट :
1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
2. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
3. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड
4. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
5. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
6. नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड
7. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
8. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
9. NMDC लिमिटेड
10. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
11. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
12. रेल विकास निगम लिमिटेड
13. ONGC विदेश लिमिटेड
14. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
15. IRCON
16. RITES
17. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
18. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन
19. हुडको
20. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी
21. Mazagon Dock Shipbuilders Limited
जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 31 टक्के वाढीसह 357.09 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत या कंपनीने 271.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचे एकूण उत्पन्न 744.39 कोटी रुपयेवरून वाढून 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा खर्च 362.60 कोटी रुपयेवरून वाढून 476.39 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
News Title | SJVN Share Price NSE: SJVN 02 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, मार्केट तज्ज्ञांनी दिले अपसाईड तेजीचे सकारात्मक संकेत - NSE: IREDA
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर 46 रुपयांवर आला, 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉकमध्ये तेजी, पण तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC