22 November 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

BEL Share Price | BEL शेअर ओव्हरसोल्ड लेव्हल जवळ, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत (NSE: BEL) पातळीच्या तुलनेत 15 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे पुढील काळात मजबुत वाढू शकतात. (बीईएल कंपनी अंश)

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्क्यांच्या वाढीसह 299.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 295.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉकने 290-295 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढू शकतो. जर हा स्टॉक 290 रुपये किमतीच्या खाली घसरला तर स्टॉक 265-260 रुपये किमतीवर जाईल. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीईएल स्टॉकमध्ये मजबूत व्हॉल्यूम पाहायला मिळाली होती.

या स्टॉकने आपली 50 दिवसांची DMA पातळी स्पर्श केली आहे. या स्टॉकचा RSI 46 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड पातळीच्या जवळ पोहचला आहे. तज्ञांच्या मते, बीईएल स्टॉकचा स्विंग लो लेव्हल 290 रुपये असून ही स्टॉकची सपोर्ट लेव्हल देखील आहे. त्यामुळे तज्ञांनी 290 रुपये किमतीवर स्टॉपलॉस ठेवून 330 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | BEL Share Price NSE: BEL 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x