19 September 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News Money Value | तुमची बचत करत असालच, पण भविष्यात त्या पैशाची किंमत किती असेल जाणून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
x

NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या सरकारी कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर (NSE: NBCC) वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

या बैठकीत कंपनीच्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 187.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना बोनस इश्यू करण्याची घोषणा केली असली तरी ही प्रक्रिया शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. कंपनीने जो बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून कळते की कंपनीची कामगिरी आणि आर्थिक स्थिती मजबूत आहे. 2017 मध्ये एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 81,300 कोटी रुपये आहे.

मागील पाच दिवसात एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 234 टक्के वाढली आहे. YTD आधारे एनबीसीसी इंडिया स्टॉक 128 टक्के मजबूत झाला आहे.

News Title | NBCC Share Price NSE: NBCC 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x