22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! एका महिन्यात पैसे दुप्पट करत आहेत हे 3 शेअर्स, फायदा घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | अमेरिकेने नुकताच त्यांची आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे. तसेच FED तर्फे व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांनंतर आशियाई शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजारात निफ्टी इंडेक्सने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदवली होती. तर सेन्सेक्स इंडेक्स सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होता.

ऑगस्ट महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली असली तरी असे 3 शेअर्स होते ज्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते.

CIAN Agro Industries :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181.46 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 40.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 121 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.81 रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.94 टक्के घसरणीसह 118.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

SVJ Enterprises :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 189.95 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 134.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.89 रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के वाढीसह 137 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एलएस इंडस्ट्रीज :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 204 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 33.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 101.14 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.35 रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 106.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | Multibagger Stocks for investment 02 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x