22 November 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Reliance Share Price | रिलायन्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस देणार मजबूत परतावा

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून फोकसमध्ये आले आहेत. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने (NSE: Reliance) आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3435 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर आता नवीन गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात. तज्ञांच्या मते, पुढील काळात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15-20 टक्के वाढू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 2900 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 3019.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 3,021.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 235767 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 11.54 टक्के वाढ झाली आहे. मार्च तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 2.20 टक्के घट झाली आहे. जून 2024 तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा PAT 17448 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रवर्तकांची एकूण भागीदारी 50.33 टक्के होती. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा 21.5 टक्के होता.

DII कडे या कंपनीचे 17.25 टक्के भाग भांडवल आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आतपर्यंत 5 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने 1980 मध्ये पहिल्यांदा बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर 1983, 1997 आणि 2009, 2017 मध्ये बोनस शेअर्स वाटप करण्यात आले होते. मागील 10 वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 16 वेळा लाभांश वाटप केला आहे.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x