19 September 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News Money Value | तुमची बचत करत असालच, पण भविष्यात त्या पैशाची किंमत किती असेल जाणून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
x

BEL Share Price | BEL शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक प्राईस रु.380 लेव्हल स्पर्श करणार

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी 296.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: BEL) किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. या कालावधीत BSE 100 इंडेक्समध्ये 2.39 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)

मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 174 टक्के वाढवले आहेत. गेल्या तीन वर्षांत बीईएल स्टॉक 369 टक्के मजबूत झाला आहे. बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.16 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 297.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बीईएल स्टॉकचा RSI 46.2 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत माझी.

बीईएल स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवसांच्या SMA पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत होते. अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी बीईएल स्टॉक 347-371 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 275 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरखान फर्मच्या तज्ञांनी बीईएल स्टॉकवर 380 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. कंपनीची ऑर्डर पाइपलाइन मजबूत असून ऑर्डर बूकचा आकार 65,000 कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मानिर्भर भारत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात बीईएल कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी मुख्यतः संरक्षण क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि प्रणालींचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते.

News Title | BEL Share Price NSE: BEL 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x