23 November 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

BHEL Share Price | BHEL सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल स्टॉक दैनंदिन चार्टवर 273 ते 280 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर कपातीमुळे भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स :
अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 330-350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना 270 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 286.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स :
अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 347-371 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना 275 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 297.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

BEML :
अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4000-4160 रुपये किमतीवर जाऊ शकतो. हा स्टॉक खरेदी करताना 3600 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 3,846.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | BHEL Share Price NSE: BHEL 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x