22 November 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | 4 महिन्यात दिला 81% परतावा, तर मागील 1 वर्षात दिला 205% परतावा, आता 'BUY' करावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच तामिळनाडू राज्याच्या जीएसटी विभागाने सुझलॉन एनर्जी कंपनीची (NSE: SUZLON) उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडवर दंडात्मक कमवाई केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, तामिळनाडू विभागाच्या जीएसटी विभागाने सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीवर 20,000 रुपये दंड आकारला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.02 टक्के घसरणीसह 73.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. दंडात्मक कारवाईमुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या व्यावसायिक कार्यांवर कोणताही प्रभाव पडणार नाही अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सोमवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.82 टक्क्यांच्या घसरणीसह 73.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 205.81 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.29 रुपये होती. 2 सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4 टक्क्यांनी घसरला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये आहे. मे आणि ऑगस्ट 2024 मधील मजबूत रॅलीनंतर सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. याकाळात सुझलॉन एनर्जी स्टॉक 81 टक्के वाढला आहे.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x