23 November 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका

Adani Power Share Price

Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.

अशा काळात तज्ञांनी पॉवर सेक्टरमधील अदानी पॉवर लिमिटेड, सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

सुझलॉन एनर्जी :
आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना ‘सावध’ राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा स्टॉक 75-80 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 72-73 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण जाहीर केले आहे. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 73.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 750 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 625 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के घसरणीसह 650.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

SJVN :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना ‘सावध’ राहण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकला 140 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर या स्टॉकने 140 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला तर स्टॉक आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 133.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

News Title | Adani Power Share Price NSE: ADANIPOWER 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x