22 November 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

HFCL Share Price | HFCL सहित हे 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मालामाल होण्याची संधी

HFCL Share Price

HFCL Share Price | मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 60 0.01 टक्क्यांनी घसरून 82,483 अंकावर आला होता. तर निफ्टी इंडेक्स 0.07 टक्क्यांनी घसरून 25,260.45 अंकावर आला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने 5 ते 15 दिवसांसाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.

या शेअर्समध्ये HFCL, त्रिवेणी टर्बाइन, हेल्थकेअर ग्लोबल, LIC हाउसिंग फायनान्स आणि ग्लोबल हेल्थ स्टॉक सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची टार्गेट प्राइस आणि सविस्तर माहिती.

हेल्थकेअर ग्लोबल :
ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 5-15 दिवसात 421 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 381 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 387-391 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 9 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के वाढीसह 401.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स :
ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 5-15 दिवसात 739 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 673 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 680-687 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 9 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 690.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

HFCL :
ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 5-15 दिवसात 166 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 148 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 150-152 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 153.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ग्लोबल हेल्थ :
ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 5-15 दिवसात 1260 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 1087 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 1145 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 12 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 1,155 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

त्रिवेणी टर्बाइन :
ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील 5-15 दिवसात 842 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना 735 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 747-755 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के परतावा देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 764 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | HFCL Share Price NSE: HFCL 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x