22 November 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Patel Engineering Share Price | संधी सोडू नका! 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 600% परतावा

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 60.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 8 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 58.56 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)

नुकताच पटेल इंजिनिअरिंग आणि रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने करार केला आहे. या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जल आणि पायाभूत सुविध प्रकल्पांसाठी संयुक्तपणे बोली लावणार आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनीअरिंग कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 60.71 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 3 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 14.33 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.99 रुपये होती.

विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 12000000 शेअर्स होल्ड केले आहेत. विजय केडिया यांनी त्यांच्या केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. विजय केडिया यांनी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे 1.42 टक्के भागभांडवल धारण केले आहे. जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडने पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 8825516 शेअर्स होल्ड केले आहेत. पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2970 कोटी रुपये आहे.

News Title | Patel Engineering Share Price NSE: PatelEngineering 04 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x