22 November 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर रोजी 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 344.65 रुपये किमतीवर (NSE: JioFinance) क्लोज झाले होते. सध्या जिओ फायनान्शिअल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. जिओ फायनान्शिअल ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची NBFC उपकंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.20 लाख कोटी रुपये आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)

ही कंपनी BSE 200 इंडेक्सचा भाग आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.10 टक्के घसरणीसह 346.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 370 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र 330 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. 2024 या वर्षात जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 46 टक्के मजबूत झाले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील वर्षी जुलै 2023 मध्ये ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ या कंपनी अंतर्गत आपला वित्तीय सेवा व्यवसाय स्वतंत्रपणे सूचीबद्ध केला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिस कंपनीने रिलायन्स इंटरनॅशनल लीजिंग IFSC लिमिटेड या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये 6,75,00,000 रुपये गुंतवणूक केली आहे. तसेच रिलायन्स इंटरनॅशनल लीजिंग IFSC लिमिटेड आणि रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार झाला आहे.

जिओ फायनान्शिअल कंपनीने BlackRock सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी MOU केला आहे. याची घोषणा जुलै 2023 मध्ये करण्यात आली होती. या संयुक्त उपक्रमांत दोन्ही कंपन्या 150 दशलक्ष डॉलर्स प्रारंभिक गुंतवणूक करतील. विमा आघाडीवर Jio Insurance Broking Limited ने 31 आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसोबत भागीदारी करून आली विमा सेवा JioFinance ॲपवर उपलब्ध केली आहे.

News Title | Jio Finance Share Price NSE: JioFinance 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x