22 November 2024 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि TTML सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूह भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह मानला होता. भारताच्या औद्योगिक विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. त्यापैकी काही कंपन्यांचे शेअर्स 700 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज या लेखात आपण टाटा समूहाचे असे काही स्टॉक पाहणार आहोत, ज्यांची किंमत 700 रुपयेपेक्षा स्वस्त असून शॉर्ट टर्म मध्ये हे शेअर्स 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.

टाटा पॉवर कंपनी :
ही कंपनी वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 70.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 224.09 टक्के वाढले आहेत. मंगळवारी, टाटा पॉवर स्टॉक 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 433.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 421.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील :
ही कंपनी पोलाद निर्मितीचा व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 19.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 358.96 टक्के वाढले आहेत. मंगळवारी, हा स्टॉक 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह 152.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 151.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडियन हॉटेल्स कंपनी :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 55.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी, हा स्टॉक 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 658.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 664.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 4.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीचे शेअर्स 3925.74 टक्के वाढले आहेत. मंगळवारी, हा स्टॉक 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह 95.41 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 94.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रॅलिस इंडिया :
रॅलिस इंडिया ही टाटा केमिकल्स कंपनीची उपकंपनी शेती व्यवसायात कंपनीची मजबूत उपस्थिती आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्क्यांनी घसरून 341.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक 30.82 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 120.68 टक्के वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के वाढीसह 341.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Tata Steel Share Price NSE: TATASTEEL 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x