19 September 2024 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Infosys Share Price

Infosys Share Price | स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर टारगेट प्राइस आणि स्टॉप लॉस लेव्हल जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.

इन्फोसिस :
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 2,000 रुपये किमतीवर खरेदी केला पाहिजे. गुंतवणूक करताना 1800 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2200 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 1,916 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा कम्युनिकेशन्स :
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 2,100 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तर या स्टॉकने 1800 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2200 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 1,975.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स :
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 5000 रुपये किमतीवर खरेदी केला पाहिजे. गुंतवणूक करताना 4400 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 6000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 4,820.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Infosys Share Price NSE: INFOSYS 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x