22 November 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

IRFC Share Price | IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह अपडेट नोट करा

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार (NSE: IRFC) नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. जुलै 2024 मध्ये आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये 23 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)

आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.23 टक्के घसरणीसह 173.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरएफसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक त्याच्या 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा खाली आला तर शेअर पुन्हा 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 172 रुपये किमतीवर पोझिशनल स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर स्टॉक हा स्टॉक 172 रुपये किंमत पातळीच्या खाली आला तर गुंतवणूकदारांनी नफा वसुली करावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना आयआरएफसी स्टॉकमध्ये 190 रुपये किमतीच्या खाली पोझिशन घेणे टाळण्याची शिफारस केली आहे.

4 सप्टेंबर रोजी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.37 टक्क्यांच्या घसरणीसह 176.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे.

News Title | IRFC Share Price NSE: IRFC 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x