22 November 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Yes Bank Share Price | 23 रुपयाचा शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार? येस बँकबाबत महत्वाची अपडेट आली

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज काही प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 7 महिन्यांत या बँकेचे शेअर्स 24 टक्क्यांनी (NSE: YesBank) कमजोर झाले होत. या बँकेच्या शेअर्समध्ये अस्थिरता वाढण्याचे कारण म्हणजे, नुकताच एसबीआयला येस बँकेतील 24 टक्के भागभांडवल विकण्यासाठी आरबीआयने परवानगी दिली आहे. (येस बँक अंश)

जून तिमाहीत येस बँकेच्या ठेवींमध्ये 21 टक्के वाढ नोंदवली गेली होती. बँकेचा पत पुरवठा देखील 15 टक्के वाढला आहे. तसेच येस बँकेने आपले क्रेडिट-टू-डिपॉझिट प्रमाण देखील नियंत्रणात ठेवले आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.043 टक्के वाढीसह 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 2.4 टक्के नोंदवले गेले आहे.

येस बँकेचा सकल NPA 1.7 टक्के असून निव्वळ NPA 0.5 टक्के नोंदवला गेला आहे. येस बँक ही भारतातील सहावी सर्वात मोठी खाजगी बँक मानली जाते. मागील काही वर्षात येस बँकेचे मूल्य त्यांच्या एकूण पुस्तकी मूल्याच्या 2 पट वाढून 91,500 कोटी रुपयेवर पोहचले आहे. या मूल्यावर येस बँक स्टॉकची किंमत 29 रुपये असली पाहिजे.

मागील एका वर्षात येस बँक स्टॉक 29 टक्के वाढला आहे. YTD आधारे येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात येस बँक स्टॉकची किंमत 4 टक्के घसरली होती. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये 0.17 टक्के नकारात्मक घसरण झाली आहे.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(194)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x