24 November 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

Vodafone Idea Share Price | संधी सोडू नका! 15 रुपयाचा शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: VodafoneIdea) आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 या काळात व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांनी घसरला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

सप्टेंबर 2023 च्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 50 टक्क्यांनी वाढला आहे. मागील तीन वर्षांत व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.75 टक्के वाढीसह 15.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 14 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी हा स्टॉक खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही 11 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. जर हा स्टॉक 17 रुपये किमतीच्या पार गेला तर स्टॉक 22 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

नुवामा ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
नुकताच विविध जीएसटी कार्यालयांकडून व्होडाफोन आयडिया कंपनीला 73 कोटी रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या देणीसाठी नोटीस प्राप्त झाल्या आहेत. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक होल्ड करावा. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 23 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जून तिमाहीत ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजापेक्षा व्होडाफोन आयडिया कंपनीचे उत्पन्न कमी नोंदवले गेले आहे, अशी माहिती तज्ञांनी आपल्या अहवालात जाहीर केली आहे.

News Title | Vodafone Idea Share Price NSE: VodafoneIdea 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x