22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

L&T Share Price | L&T शेअर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

L&T Share Price

L&T Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत आहे. जागतिक मंदीच्या भीतीने शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत. या शेअर्समध्ये L&T, L&T फायनान्स, SBI, कोल इंडिया, ITC कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी.

L&T फायनान्स :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून 230 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील 2 वर्षांत या स्टॉकची किंमत 120 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह 170.56 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

SBI :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून 1015 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील 1 वर्षांत या स्टॉकची किंमत 41 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 818 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोल इंडिया :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून 600 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 3 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 519.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के वाढीसह 497.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ITC :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून 575 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 509.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यात हा स्टॉक 23 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 511.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लार्सन अँड टर्बो :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून 4150 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील 2 वर्षांत या स्टॉकची किंमत 87 टक्के वाढली आहे. 3 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 3689.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 3,625 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

News Title | L&T Share Price NSE: L&T 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x