24 November 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, स्टॉक प्राईस 410 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर या एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या (NSE: AdaniWilmar) स्टॉकमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 372 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समधे 6 टक्के वाढ झाली होती. (अदानी विल्मर कंपनी अंश)

गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. 28 एप्रिल 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 878.35 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 285.85 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी अदानी विल्मर स्टॉक 1.69 टक्के घसरणीसह 366.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ब्रोकरेज फर्म देवेन चोक्सी रिसर्च – टार्गेट प्राइस जाहीर
ब्रोकरेज फर्म देवेन चोक्सी रिसर्चने अदानी विल्मर स्टॉकवर 410 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. SMC ग्लोबल फर्मच्या मते, अदानी विल्मर स्टॉक पुढील काळात 12 टक्के वाढू शकतो. तज्ञांनी या स्टॉकवर 422 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. अदानी विल्मर ही कंपनी अदानी ग्रुप आणि सिंगापूरच्या विल्मर ग्रुपचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीत दोघांचा वाटा 43.94 टक्के आहे. या कंपनीकडे फॉर्च्यून या लोकप्रिय ब्रँडची मालकी आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने अन्न उत्पादनांशी संबंधित दैनंदिन वापराच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अदानी विल्मर कंपनीला वेगळे करणार असल्याची माहिती दिली आहे. यापुढे अदानी समूह अदानी कमोडिटीज एलएलपी ऐवजी अदानी विल्मर कंपनीमध्येच आपली धोरणात्मक गुंतवणूक करणार आहे. अदानी विल्मर कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा 87.87 टक्केवरून 76.76 टक्केवर आला आहे.

News Title | Adani Wilmar Share Price NSE: AdaniWilmar 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x