25 November 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

BEL Share Price | BEL शेअरमध्ये मजबूत ब्रेकडाउन, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? - Maharashtranama Marathi

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये (NSE: BEL) जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)

मागील एका महिन्यात या स्टॉकने फारशी चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.12 लाख कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE 100 इंडेक्सचा भाग आहे. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.96 टक्के घसरणीसह 284.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 20.1 टक्के वाढून 4,244 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीचा महसूल 3,533 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कंपनीचा PAT वार्षिक आधारे 46.9 टक्के वाढून 791 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी या कंपनीचा PAT 539 कोटी रुपये होता. 5 सप्टेंबर रोजी बीईएल स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकडाउन पाहायला मिळाला होता. शेअर बाजारातील तज्ञांनी बीईएल स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 3 महिन्यात बीईएल स्टॉक 11.62 टक्के आणि 6 महिन्यांत 37.89 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 57.04 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 108.09 टक्के, 166.19 टक्के, 339.11 टक्के, 709.51 टक्के आणि 1285.31 टक्के नफा कमावून दिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर 80 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 जा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. बीईएल कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, शेअरधारकांना लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश रक्कम वाटप केली जाईल.

News Title | BEL Share Price NSE: BEL 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x