22 November 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Rama Steel Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! श्रीमंत करणार हा पेनी शेअर, 2 दिवसात 32% कमाई - Maharashtranama Marathi

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मूल्य आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)

मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 32 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. बुधवारी हा स्टॉक 10.52 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 19.97 टक्के वाढीसह 16.64 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी 31 ऑगस्ट 2024 रोजी ‘रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे या कंपनीला कॉर्पोरेट मंत्रालयाकडून 2 सप्टेंबर रोजी लेटर ऑफ इनकॉर्पोरेशन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. ही नवीन उपकंपनी संरक्षण उपकरणे, शस्त्रे, दारूगोळा, स्फोटकांसह अनेक लष्करी आणि सुरक्षा हार्डवेअर वस्तूंचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करणार आहे.

अमेरिकन मिनर्व्हा व्हेंचर्स फंडाने रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचे 1.50 कोटी शेअर्स 10 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करून 15 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. तसेच बिसू ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडने देखील या कंपनीचे तीन कोटी शेअर्स खरेदी करून कंपनीमध्ये 30 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 6 महिन्यात आणि एक वर्षात कंपनीची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना 1700 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीने 2024 मध्ये दोन वेळा आणि 2023 मध्ये चार वेळा बोनस शेअर वाटप केले होते.

News Title | Rama Steel Share Price NSE: RamaSteel 06 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x