22 November 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IREDA Share Price | IREDA शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मालामाल करणार शेअर, फायदा घ्या - Marathi News

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी 3 टक्क्यांच्या घसरणीसह 226.27 रुपये किमतीवर (NSE: IREDA) ट्रेड करत होते. आयआरईडीए स्टॉक 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27 टक्क्यांनी घसरला आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)

आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.33 टक्के घसरणीसह 222.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए ही कंपनी मुख्यतः ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा व्यवसाय करते. कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यावसायिक कार्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी आयआरईडीए स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 200-220 पर्यंत घसरला तर, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात करावी.

29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 50 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 56.25 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचा आयपीओ 32 रुपये या अप्पर बँडवर लॉन्च करण्यात आला होता. अवघ्या 9 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 310 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील नऊ महिन्यात आयआरईडीए स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 868.75 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | IREDA Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x