22 November 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 9 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट - Marathi News

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरुन खाली आले आहेत. तसेच काही शेअर्समध्ये जून तिमाही निकालानंतर जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. आता आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची सविस्तर माहिती.

डाबर इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 720 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के वाढीसह 662.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 2000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 1,759.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अंबर एंटरप्रायझेस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 5553 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 4,535 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील 4-5 वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये 35 टक्के CAGR वाढ पाहायला मिळू शकते.

टाटा टेक्नॉलॉजी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के घसरणीसह 1,077.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ही कंपनी मुख्यतः ऑटो सेक्टरमध्ये काम करते.

EID पॅरी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 1025 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.030 टक्के वाढीसह 845.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीची कोरोमंडल इंटल कंपनीमध्ये 56.18 टक्के भागीदारी आहे.

आयओएन एक्सचेंज :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या आयओएन एक्सचेंज कंपनीचा पुढील काळात मजबूत वाढू शकतो. भारत सरकारच्या जल जीवन मिशनचा फायदा या कंपनीला होणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढीचा दृष्टीकोन आहे. म्हणून तज्ञांनी सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी करून पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 670.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नारायण हृदयालय :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 2100 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.73 टक्के वाढीसह 1345.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीचे उत्पन्न 25 टक्के CAGR वाढले आहे.

बँक ऑफ इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 113.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्वराज इंजिन :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 4100 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के घसरणीसह 3311.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

 

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x