22 November 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, 5 दिवसात 58% कमाई, श्रीमंत करणार हा शेअर - Marathi News

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांपेक्षा (NSE: RamaSteel) जास्त वाढीसह 16.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक मजबूत घसरला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16.82 रुपये होती. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)

मागील 5 दिवसात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर 58 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2 सप्टेंबर 2024 रोजी 10.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

6 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 16.60 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 दिवसात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून डील आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 10.55 रुपयेवरून वाढून 16.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स स्टॉक 10.05 टक्के घसरणीसह 14.86 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 4 वर्षात रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 3100 टक्के वाढले आहेत. 4 सप्टेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 51 पैशांवर ट्रेड करत होते. 6 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 16.60 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांनी रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही संपूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला कॉर्पोरेट मंत्रालयाकडून 2 सप्टेंबर 2024 रोजी निगमन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने Onyx Renewables कंपनीसोबत करार केल्याची माहिती दिली आहे.

रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी ओनिक्स रिन्युएबल्स कंपनीला स्टील स्ट्रक्चर्स आणि सिंगल अॅक्सिस ट्रॅकर्सचा पुरवठा करणार आहे. ही कंपनी भविष्यात ड्युअल ॲक्सिस ट्रॅकर्स पुरवण्याची योजना आखत आहे. या कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विशेष स्टील स्ट्रक्चर्स आणि ट्रॅकर ट्यूब तयार केले आहे.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

 

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x