22 November 2024 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

HAL Share Price | PSU शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक प्राईस 6145 रुपयांना स्पर्श करणार - Marathi News

HAL Share Price

HAL Share Price| एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह (NSE: BEL) क्लोज झाले आहेत. नुकताच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने 26000 कोटी रुपयेच्या प्रस्तावाला मंजुरी देताच शेअरमध्ये खरेदी वाढली होती. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.10 टक्क्यांनी वाढून 4925.00 रुपये किमतीवर पोहचले होते. (एचएएल कंपनी अंश)

भारताच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI विमानांसाठी एचएएल कंपनीकडून 240 एरो इंजिन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या कराराचे मूल्य 26,000 कोटींपेक्षा जास्त आहे. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 0.63 टक्के घसरणीसह 4,674 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एचएएल कंपनी या एरो इंजिनची डिलिव्हरी एका वर्षानंतर सुरू करणार आहे. तसेच हे काम पुढील 8 वर्षांत पूर्ण केले जाईल. या इंजिनमधील 54 टक्क्यांहून अधिक भाग स्वदेशी असतील आणि त्यांची निर्मिती एचएएल कंपनीच्या कोरापुट युनिटमध्ये तयार केली जाणार आहे. या नवीन ऑर्डरमुळे एचएएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एचएएल कंपनीकडे आधीच 94000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत. सध्याच्या कराराला मंजुरी मिळाल्याने एचएएल कंपनीची ऑर्डर बुक 1.2 लाख कोटी रुपयेवर पोहोचली आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने एचएएल स्टॉकवर 6145 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, एचएएल स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.

Latest Marathi News | HAL Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x