22 November 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | चॉकलेट पेक्षाही स्वस्त शेअर! प्राईस 1 रुपया 15 पैसे, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - Marathi News

Penny Stocks

Penny Stocks | अमेरिकेन रोजगार अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय शेअर बाजार सोमवारी सलग चौथ्या दिवशी लाल रंगात (BSE: RISAInternational) ओपन झाला होता. सोमवारी सेन्सेक्स इंडेक्स 249 अंकांच्या घसरणीसह 80,938 अंकावर व्यवहार करत होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 92 अंकाच्या घसरणीसह 24,759 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. दरम्यान, स्मॉलकॅप कंपनी RISA इंटरनॅशनलचे शेअर्स सोमवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. पोहोचले आहेत. (RISA इंटरनॅशनल कंपनी अंश)

मागील एका आठवड्यात RISA इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी वाढले आहेत. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी RISA इंटरनॅशनल स्टॉक 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारी RISA इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.10 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. या काळात स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.

मागील एका आठवड्यात रिसा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. RISA इंटरनॅशनल ही कंपनी मुख्यतः कापड, लोखंड, पोलाद आणि रियल्टी क्षेत्रात व्यवसाय करते. मागील एका महिन्यात RISA इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत RISA इंटरनॅशनल कंपनीने 12 लाख रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. मागील वर्षी याच तिमाहीत RISA इंटरनॅशनल कंपनीला 7 लाख रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17.545 कोटी रुपये आहे.

Latest Marathi News | RISA International Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x