19 September 2024 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News Money Value | तुमची बचत करत असालच, पण भविष्यात त्या पैशाची किंमत किती असेल जाणून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
x

Hot Stocks | 6 रुपये ते 19 रुपये किंमतीचे 5 शेअर्स, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News

Hot Stocks

Hot Stocks | सोमवारी भारतीय शेअर बाजारात किंचित कमजोरी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्सने 24750 अंकांची पातळी स्पर्श केली होती. दिवसा अखेर निफ्टी इंडेक्स 24930 अंकावर क्लोज झाला होता. जागतिक नकारात्मक कारणांमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

मात्र सोमवारी भारतीय शेअर बाजार काहीसा स्थिरावला होता. या कालावधीत शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत होती. अशा काळात काही पेनी स्टॉक्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे सोमवारी 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

गॅनॉन प्रॉडक्ट्स :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 18.50 टक्के वाढीसह 9.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.66 टक्के वाढीसह 10.64 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मीडिया मॅट्रिक्स :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 12.80 टक्के वाढीसह 17.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 19.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Sarveshwar Foods :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 10.64 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सेलिब्रिटी फॅशन :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 17.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के वाढीसह 18.33 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हरीया ॲपेरल्स :
सोमवारी या कंपनीचे शेअर्स 17.20 टक्के वाढीसह 6.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.09 टक्के घसरणीसह 5.91 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Latest Marathi News | Hot Stocks for Investment 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x