22 November 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 10 जुलै रोजी बीईएल स्टॉक 340.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर (NSE: BEL) पोहचला होता. या किमतीवरून हा स्टॉक 17 टक्क्यांनी खाली आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीईएल स्टॉक विक्रीच्या दबावाखाली आला होता. तज्ञांच्या मते, बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी घसरण ही दीर्घकालीन गुंतवणूकीची संधी म्हणून पाहिली पाहिजे. आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 289.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या मते, बीईएल स्टॉक पुढील काळात मजबूत वाढू शकतो. जर हा स्टॉक 300 रुपये किमतीच्या वर क्लोज झाला तर शेअर 330-350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर हा स्टॉक 270 रुपये या सपोर्ट लेव्हलच्या खाली आला तर शेअर 250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मेहता इक्विटीज फर्मच्या मते, बीईएल स्टॉक 280 रुपये किमतीवर तात्काळ समर्थनासह सकारात्मक वाढीचा कल प्रदर्शित करत आहे. जर बीईएल स्टॉकने या पातळीचे उल्लंघन केले तर शेअर 255 रुपये किमतीपर्यंत खाली जाऊ शकतो. या स्टॉक 302 रुपये, 309 रुपये आणि 320 रुपये किमतीवर प्रतिकार मिळू शकतो.

बीईएल स्टॉक हा BSE-100 इंडेक्सचा भाग आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 53 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात बीईएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. याकाळात शेअरची किंमत 105 टक्के वाढली आहे. मागील दोन आणि तीन वर्षांत बीईएल स्टॉक अनुक्रमे 161 टक्के आणि 336 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षांत बीईएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | BEL Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x