24 November 2024 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत (NSE: TATATECH) पातळीपासून 20 टक्क्यांनी घसरले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक पुढील काही महिन्यांत 1,200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,400 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)

5 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1,075 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरून 23 टक्क्यांनी घसरला आहे. आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 1,101.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

ऑगस्ट 2024 मध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स आपल्या 40 दिवसांच्या DMA पातळीवर पोहचून पुन्हा बाउन्स बॅक झाले होते. मात्र हा स्टॉक 1,100 रुपये किमतीवर पोहोचू शकला नव्हता. 6 सप्टेंबर 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक दैनंदिन चार्टवर तेजीचे संकेत देत होता. 28 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1,115 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. शेअर बाजारातील काही तज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1,040 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सोमवारी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1,115 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील बंदच्या तुलनेत हा स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 1,088.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या स्टॉकमध्ये 17 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x