22 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

IREDA Share Price | श्रीमंत करणार हा PSU शेअर! 10 महिन्यात पैसा 7 पटीने वाढला, फायद्याची अपडेट आली - Marathi News

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 239.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने SJVN आणि GMR Energy कंपनीसोबत एक करार केला आहे. या नवरत्न कंपनीचे शेअर्स मागील 10 महिन्यांत 32 रुपयेवरून वाढून 230 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (आयआरईडीए कंपनी अंश)

आयआरईडीए कंपनीने 900 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी करार केला असल्याची माहिती दिली आहे. या कंपनीने नेपाळमधील 900 मेगावॅट क्षमतेच्या अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाच्या विकासासाठी आणि अंमलबजावणीसाठी SJVN आणि GMR एनर्जी कंपनीसोबत प्राथमिक करार केला आहे. या सहकार्य कराराचा उद्देश अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा वाढवणे आहे.

आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.74 टक्के घसरणीसह 231.77 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 10 महिन्यांत आयआरईडीए स्टॉक 32 रुपये किमतीवरून 230 रुपये किमतीवर पोहचला आहे. आयआरईडीए कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

हा IPO 21-23 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी BSE इंडेक्सवर 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 239.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये आहे होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती.

Latest Marathi News | IREDA Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x