22 November 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 623% परतावा - Marathi News

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी 4 टक्के वाढीसह 436.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली (NSE: TATAPOWER) पाहायला मिळत आहे. मंगळवारी टाटा पॉवर स्टॉक 7.64 लाख शेअर्स या 2 आठवड्याच्या ट्रेडिंग व्होल्युमच्या तुलनेत 16.1 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. (टाटा पॉवर कंपनी अंश)

मागील पाच वर्षांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांनी 623 टक्के परतावा कमावून दिला आहे. Tata Power Renewable Energy Ltd कंपनीची उपकंपनी TP Solar ने सोमवारी तिरूनवेली येथे 2GW सोलर सेल लाईन उत्पादन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. आज बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.89 टक्के घसरणीसह 436.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांनी संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी 50,000 होम चार्जर स्टेशन उभारले आहेत. टाटा पॉवर कंपनीने मागील वर्षी एप्रिल 2023 पासून देशभरात महानगर शहरांमध्ये इलेक्ट्रिक बससाठी 500 चार्जिंग पॉईंट्स स्थापित केले आहेत. यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रा मजबूत झाला आहे. मागील पाच वर्षांत टाटा पॉवर कंपनीने इलेक्ट्रिक बससाठी 1,100 चार्जर्ससह विविध ठिकाणी एक लाख ईव्ही चार्जर स्थापित केले आहे.

टाटा पॉवरची उपकंपनी ओडिशा डिस्कॉम्सने स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादारांना 11,481 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट वाटप केले आहे. ओडिशा डिस्कॉम्स- टीपी सेंट्रल, टीपी सदर्न, टीपी नॉर्दर्न आणि टीपी वेस्टर्न ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड यांनी 6,645 स्थानिक विक्रेते आणि पुरवठादारांना लहान कॉन्ट्रॅक्ट वाटप केले आहे.

टाटा पॉवर स्टॉक BSE-100 इंडेक्स भाग आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,40,467.13 कोटी रुपये आहे. YTD आधारे टाटा पॉवर स्टॉक 33 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षभरात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 63.5 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 81.4 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील तीन आणि पाच वर्षांत टाटा पॉवर स्टॉक अनुक्रमे 231 टक्के आणि 629 टक्के वाढला आहे.

Latest Marathi News | Tata Power Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(130)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x