22 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

GTL Infra Share Price | 1 वर्षात दिला 141% परतावा, GTL इन्फ्रा सहित हे 4 मल्टिबॅगर शेअर्स फोकसमध्ये - Marathi News

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात जागतिक नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. पुढील काळात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आज या लेखात आपण असे काही स्टॉक पाहणार आहोत ज्यांनी शेअर बाजारात नकारात्मक परिस्थिती असताना देखील गुंतवणुकदारांना चांगला नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

पाँडी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2298.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.19 टक्के घसरणीसह 2,119.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील तीन महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 243 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1995 मध्ये स्थापित, पाँडी ऑक्साइड आणि केमिकल्स लीड मेटल आणि मिश्र धातु, इतर नॉन-फेरस धातू बनवण्याचा व्यवसाय करते.

रवींद्र एनर्जी :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 94.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 99.04 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 2.61 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 3,200 कोटी आहे.

रेमंड लाईफस्टाईल :
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2443.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.51 टक्के घसरणीसह 2,398 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. रेमंड कंपनीच्या शेअर्सने 11 जुलै 2024 रोजी एक्स-आरएलएल डिमर्जर म्हणून व्यवहार केला होता. या डीमर्जर व्यवस्थेच्या योजनेअंतर्गत रेमंड कंपनीच्या शेअरधारकांना 5 शेअर्सवर रेमंड लाईफस्टाईल कंपनीचे चार शेअर्स वाटप करण्यात आले होते.

Latest Marathi News | GTL Infra Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x