22 November 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

BHEL Share Price | BHEL आणि टाटा मोटर्स सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जागतिक घडामोडीमुळे अंक अमेरिकन निवडणुकीच्या पूर्वी जगभरात एक मंदीची लाट पाहायला मिळू शकते. त्यामुळे अनेक परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण तीन शेअर्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत, जे आणखी वाढू शकतात.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग या स्टॉकवर 280 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना या स्टॉकमध्ये 250 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 259.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ITC :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकला 515 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 495 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.097 टक्के घसरणीसह 513.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

टाटा मोटर्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. या स्टॉकने 980-985 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 5.73 टक्के घसरणीसह 976.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या स्टॉकचा RSI 50 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हर सोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x