22 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

IREDA Share Price | रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, PSU कंपनीबाबत अपडेट, कमाईची संधी सोडू नका - Marathi News

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समधे आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी (NSE:IREDA) पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 6 टक्के वाढीसह 237.48 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. मंगळवारी आयआरईडीए कंपनीचे 141.80 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. (आयआरईडीए कंपनी अंश)

सोमवारी आयआरईडीए कंपनीने नेपाळमध्ये 900 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी SJVN आणि GMR एनर्जी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.73 टक्के घसरणीसह 224.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

IREDA कंपनीसाठी हा प्रकल्प धोरणात्मक दृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हा प्रोजेक्ट नेपाळच्या विपुल जलविद्युत क्षमतेचा उपयोग करण्यास सहाय्य करु शकतो. आयआरईडीए कंपनीच्या संचालक मंडळाकडून 16 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

या भागीदारीमुळे नेपाळमध्ये होणारी जलविद्युत निर्मिती आणि भारत व शेजारी देशांमधील ऊर्जा सहकार्याला चालना मिळणार आहे. अप्पर कर्नाली हायड्रो-इलेक्ट्रिक प्रकल्प या मुख्य उद्देश नेपाल आणि लगतच्या प्रदेशात अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेला हातभार लावणे हा आहे.

आयआरईडीए लिमिटेड स्टॉक BSE IPO इण्डेक्सचा भाग आहे. मागील 1 आणि 2 आठवड्यात आयआरईडीए कंपनीचे अनुक्रमे 2.01 टक्के आणि 8.08 टक्क्यांनी खाली आले होते. मागील 3 महिन्यात आणि 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 31.34 टक्के आणि 58.36 टक्क्यांनी वाढले आहेत.

YTD आधारे आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 124.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 63,549.51 कोटी रुपये आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती.

Latest Marathi News | IREDA Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x