22 November 2024 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

HAL Share Price

HAL Share Price | शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्सची लिस्ट जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. जागतिक आणि देशांतर्गत भावनाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात चढ-उतार वाढली आहे. चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या स्टॉक्समध्ये दीर्घकाळात मजबूत परतावा देण्याची क्षमता असते.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने पुढील 1 वर्षासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये V Guard, Iris Clothings, HAL, Zydus Wellness, Marico सारख्या दिग्गज स्टॉकचा समावेश आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून 33 टक्क्यांपर्यंत नफा कमवू शकतात.

व्ही गार्ड :
शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 540 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 468 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 16 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 461.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयरिस क्लोदिंग :
शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 91 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 18 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के वाढीसह 76.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचएएल :
शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 5485 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4681 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 17 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 4,626.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

झायडस वेलनेस :
शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 3000 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2248 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 33 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के घसरणीसह 2,241.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मॅरिको :
शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 755 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 10 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर 677 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 11 टक्के नफा मिळू शकतो. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 684.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Latest Marathi News | HAL Share Price 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x