22 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Suzlon Share Price | 82 रुपयाचा सुझलॉन शेअर मालामाल करणार, 4 वर्षात दिला 4600% परतावा, पुढेही मल्टिबॅगर - Marathi News

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स गुरूवारी 5 टक्के वाढून 31.95 रुपये किमतीवर पोहचले होते. मंगळवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4600 टक्के परतावा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवडयाची उच्चांक किंमत पातळी 84.40 रुपये होती. तर नीचांक किंमत 27.71 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.04 टक्के वाढीसह 82.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 27 मार्च 2020 रोजी ज्या लोकांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 47 लाख रुपये झाले आहे.

2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 81.95 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 827 टक्के परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 241 टक्के नफा कमावून दिला आहे.

2024 या वर्षात हा स्टॉक 173 टक्के वाढला आहे. जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 38.46 रूपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एनटीपीसी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला 11.66 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. सुझलॉन एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी आहे.

Latest Marathi News | Suzlon Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x