22 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News

Highlights:

  • BEL Share Price
  • तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
  • लाभांश वाटप
BEL Share Price

BEL Share Price | बीईएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी डिफेन्स कंपनीला कोचीन शिपयार्ड लिमिटेड कडून 1,155 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर (NSE: BEL) मिळाल्या आहेत. बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 288.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या ऑर्डर अंतर्गत बीईएल कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीला 850 रुपये मूल्याचे एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी फंक्शन रडार पुरवणार आहे. (बीईएल कंपनी अंश)

305 कोटी रुपये मूल्याच्या अतिरिक्त ऑर्डर्स मिळाल्या
हे स्वदेशी रडार पूर्णपणे डीआरडीओ कंपनीने तयार केले आहेत. यासह बीईएल कंपनीला 305 कोटी रुपये मूल्याच्या अतिरिक्त ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामध्ये बीईएल कंपनी भारतीय नौसेनेच्या जहाजांसाठी नेव्हिगेशनल कॉम्प्लेक्स सिस्टम, थर्मल इमेजर, दळणवळण उपकरणे, फायर कंट्रोल सिस्टम, गन कंट्रोल सिस्टीम, स्पेअर्स, सेवा प्रदान करणार आहे.

तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
चालू आर्थिक वर्षामध्ये बीईएल कंपनीला 7,075 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर्स मिळाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 293.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स दीर्घकाळासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी हा स्टॉक 260 रुपये किमतीच्या खाली खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

लाभांश वाटप
BEL कंपनीने 28 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 0.80 रुपये म्हणजेच 80 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बीईएल कंपनीने दोन वेळा 0.70 रुपये लाभांश वाटप केला होता.

Latest Marathi News | BEL Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x