19 September 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
x

IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News

Highlights:

  • IREDA Share Price | NSE: IREDA
  • कंपनीने मोठी घोषणा केली
  • हायड्रो प्रकल्प उभारण्यासाठी SJVN आणि GMR एनर्जी कंपनीसोबत करार
IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांची उपकंपनी (NSE: IREDA) ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स ला IFSC गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाकडून तात्पुरती नोंदणी प्रदान करण्यात आलो आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)

कंपनीने मोठी घोषणा केली
ही बातमी येताच आयआरईडीए कंपनीचे शेअर 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 233 रुपये किमतीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 231.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मंगळवारी आयआरईडीए कंपनीने मोठी घोषणा केली होती की, कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने काही मोठे करार केले आहे.

हायड्रो प्रकल्प उभारण्यासाठी SJVN आणि GMR एनर्जी कंपनीसोबत करार
तसेच आयआरईडीए कंपनीने नेपाळमध्ये हायड्रो प्रकल्प उभारण्यासाठी SJVN आणि GMR एनर्जी कंपनीसोबत करार केला आहे. आयआरईडीए कंपनीने नेपाळमध्ये 900 मेगावॅट क्षमतेचा अप्पर कर्नाली जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी इतर काही कंपन्यांसोबत हा करार केला आहे. हा प्रकल्प अक्षय ऊर्जा संरचनेद्वारे ऊर्जा सुरक्षितता वाढवण्याचे काम करेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून नेपाळला आपली जलविद्युत क्षमता वाढवण्यास आणखी मदत होणार आहे.

Latest Marathi News | IREDA Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x