19 September 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News Loan EMI Alert | तुम्ही सुध्दा कर्ज घेताना ही चुक केली असेल तरी चिंता नको, या ट्रिकने कर्जाचं ओझं कमी होईल - Marathi News
x

NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया स्टॉक गुरुवारी 4.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज (NSE: NBCC) झाला आहे. नुकताच या कंपनीने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडसोबत 1600 कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाने एनबीसीसी इंडिया स्टॉकवर 198 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. (एनबीसीसी इंडिया अंश)

गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 177.01 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 179.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 229 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया स्टॉक 120 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

बुधवारी कंपनीने जाहीर केले की, एनबीसीसी इंडिया लिमिटेड आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सुमारे 13.88 एकर जमीनीचा विकास करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी करार केला आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 1,600 कोटी रुपये आहे. एनबीसीसी इंडिया म्हणजेच नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. मजबूत ऑर्डर प्रवाह आणि अपेक्षित महसूल संकलन यामुळे तज्ञ देखील स्टॉकबाबत उत्साही आहेत.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एनबीसीसी इंडिया स्टॉक मजबूत वाढीसाठी सज्ज आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 813 अब्ज रुपये आहे. एका वर्षात या कंपनीच्या ऑर्डर प्रवाहात 198 अब्ज रुपये मूल्याची ऑर्डरची भर पडली आहे. नौरोजी नगर प्रकल्पातील एनबीसीसी इंडिया कंपनीची कमाई 125 अब्ज रुपये या अंदाजापेक्षा जास्त म्हणजेच 134 अब्ज रुपये झाली होती.

Latest Marathi News | NBCC Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x