22 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

HAL Vs BEL Share Price

HAL Vs BEL Share Price | लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मुख्यतः सरकारी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होत. आता भारत सरकार PSU क्षेत्राचे बजेट कमी करू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. मागील अर्थसंकल्पात मुख्यतः शिपिंग क्षेत्रावर जास्त भर देण्यात आला होता. अर्थसंकल्पानंतर संरक्षण क्षेत्रातील काही जहाजबांधणी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली होती.

अशा काळात तज्ञ काही डिफेन्स स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांनी निफ्टी डिफेन्स इंडेक्समधून काही शेअर्सची निवड केली आहे, जे पुढील काळात गुंतवणूकदारांना 57 टक्के परतावा सहज देऊ शकतात.

डीसीएक्स सिस्टम्स :
तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,683 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक गुंतवणूकदारांना 57 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के वाढीसह 335.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारत डायनॅमिक्स :
तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45831 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक गुंतवणूकदारांना 40 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 1,241.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स :
तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 208877 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक गुंतवणूकदारांना 36.5 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 290.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स :
तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 313,348 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक गुंतवणूकदारांना 31.3 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.073 टक्के घसरणीसह 4,638.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Mazagon Dock Shipbuilders :
तज्ञांनी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 88596 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 4,306 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Latest Marathi News | Hal Vs BEL Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

HAL Vs BEL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x