22 November 2024 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Highlights:

  • IREDA Vs BHEL Share Price
  • Yes Bank Share Price – NSE: YESBANK
  • BHEL Share Price
  • IREDA Share Price
IREDA Vs BHEL Share Price

IREDA Vs BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत लोकांना मालामाल करू शकतात. आज या लेखात आपण तज्ञांनी निवडलेल्या शेअर्सची टारगेट प्राइस जाणून घेणार आहोत. यामध्ये येस बँक लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

Yes Bank Share Price – NSE: YESBANK
स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 24-27 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 22.80-22 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 27 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.38 टक्के घसरणीसह 23.34 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

BHEL Share Price
स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 265 रुपये किमतीवर (NSE: BHEL) प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 245 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 295-315 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 264 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 18 महिन्यांत हा स्टॉक 64 रुपयेवरून वाढून 332 रुपये किमतीवर पोहचला आहे.

IREDA Share Price
स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला (NSE: IREDA) दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 265 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. या स्टॉकने 225-215 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. स्टॉकबॉक्स फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 265-280 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी (IREDA Share Price Today) हा स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 231.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

Latest Marathi News | IREDA VS BHEL Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Vs BHEL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x