22 November 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News

Highlights:

  • Tata Technologies Share Price
  • शॉर्ट टर्म – टाटा टेक  : NSE: TataTech
  • पोझिशनल टर्म – स्टर्लिंग अँड विल्सन :
  • लाँगटर्म – ज्युबिलंट इंग्रेव्हिया :
Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी शॉर्ट टर्म, पोझिशनल आणि लाँग टर्म कालावधी करता गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात.

शेअर बाजारात तेजी आणि मंदी येत जात असते, मात्र अशा काळात जो गुंतवणुकदार संयम राखतो, तोच भरघोस परतावा कमवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

शॉर्ट टर्म – टाटा टेक  : NSE: TataTech
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1049 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1145-1175 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 1,090.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पोझिशनल टर्म – स्टर्लिंग अँड विल्सन :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 680 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 830-890 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के वाढीसह 740 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

लाँगटर्म – ज्युबिलंट इंग्रेव्हिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 679 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 805-875 रुपये टारगेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 737 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x