23 November 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस देणार मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • Tata Motors Share Price – NSE: TataMotors
  • जेपी मॉर्गन फर्म – टाटा मोटर्स स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग – NSE:TataMotors
  • 5 वर्षात दिला 665 टक्के परतावा – NSE:TataMotors Compare
  • टाटा मोटर्स स्टॉकची कामगिरी JLR कंपनीवर अवलंबून
Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीत वाढत होते. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक मध्यम मुदतीत री-रेट केला जाऊ शकतो. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरमध्ये किंचित घसरण झाली होती. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.58 टक्के वाढीसह 991.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)

जेपी मॉर्गन फर्म – टाटा मोटर्स स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग
जेपी मॉर्गन फर्मच्या तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के नफा कमावून दिला आहे.

5 वर्षात दिला 665 टक्के परतावा
मागील 2 वर्षात हा स्टॉक 120 टक्के आणि 3 वर्षात 230 टक्के वाढला आहे. गेल्या 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 665 टक्के वाढली आहे.

टाटा मोटर्स स्टॉकची कामगिरी JLR कंपनीवर अवलंबून
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,179.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 608.45 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.64 लाख कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉकची कामगिरी JLR कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असेल. चीनमधील वाहन विक्रीचा ट्रेंड चिंताजनक असून याची भरपाई अमेरिका-ब्रिटनच्या ताकदीमुळे आणि सतत मिश्रण सुधारणांमधून केली जात आहे.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x