20 September 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

Highlights:

  • Tejas Networks Share Price
  • तेजस नेटवर्क – Tejas Network Share Price
  • अपोलो मायक्रो सिस्टीम्स – Apollo Micro Systems Share Price
Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी निफ्टी इंडेक्स किंचित घसरणीसह 25356 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या भारतीय बाजाराचा मूड आणि आर्थिक गुंतवणुकीचा कल सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत तज्ञांनी अल्प मुदतीसाठी तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे दोन्ही शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.

तेजस नेटवर्क – Tejas Network Share Price
शेअर बाजारातील तज्ज्ञांची या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तेजस नेटवर्क ही टाटा समूहाचा भाग मानली जाते. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1240 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 1325 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या तेजस नेटवर्क ही कंपनी TCS सोबत 15000 कोटी रुपये मूल्याचा एका प्रकल्पांवर काम करत आहे. हा प्रकल्प भारतनेट या नावाने सुरू करण्यात आला असून त्यात BSNL ला 4G टेक्नॉलॉजी पुरवायची आहे. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 1,275 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अपोलो मायक्रो सिस्टीम्स – Apollo Micro Systems Share Price
शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 107 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 100 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 115 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी मुख्टा इलेक्ट्रॉनिक्स पार्टस बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे प्रमुख ग्राहक DRDO आणि भारतीय लष्कर आहेत. हा कंपनीचा नवीन उत्पादन कारखाना हैदराबादमध्ये उभारण्यात आला आहे. या शेअरची उच्चांक किंमत पातळी 161 रुपये होती. सध्याच्या परिस्थितीत या स्टॉकचे मूल्यांकन खूप आकर्षक वाटत आहे.

Latest Marathi News | Tejas Networks Share Price 14 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x