22 November 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News

Highlights:

  • Ashok Leyland Share Price
  • अमरा राजा – Amara Raja Share Price
  • जेके लक्ष्मी सिमेंट – JK Lakshmi Cement Share Price
  • अशोक लेलँड – Ashok Leyland Share
  • कॅप्लिन पॉईंट – Caplin Point Share Price
  • एचडीएफसी बँक – HDFC Bank Share Price – NSE: HDFCBANK – NSE:HDFCBANK
Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारातील संमिश्र भावनांचा भारतीय शेअर बाजारांतील कामगिरीवर परिणाम पाहायला मिळत आहे. अशा काळात काही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअरमध्ये दीर्घकाळात मोठी उलाढाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यासाठी शेअरखान फर्मने एका वर्षासाठी गुंतवणूक करण्यायोग्य फंडामेंटल्स असलेले टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. यामध्ये अशोक लेलँड, कॅपलिन पॉइंट, अमरा राजा, एचडीएफसी बँक, जेके लक्ष्मी सिमेंट यासारखे मोठे स्टॉक सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

अमरा राजा :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1967 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1401 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 1410.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 40 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

जेके लक्ष्मी सिमेंट :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 785 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह 792.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 40 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 285 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 241 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 245.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 21 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

कॅपलिन पॉइंट :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2364 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1969 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 1,924.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 20 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

एचडीएफसी बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1650 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 1,671.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x