22 November 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IREDA Share Price | कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने होणार कमाई, 1 वर्षात दिला 288% परतावा - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – आयआरईडीए कंपनी अंश
  • या कराराच्या बातमीचा परिणाम – IREDA Share
  • 1 वर्षात या दिला 288 टक्के परतावा – IREDA
  • 8 महिन्यांत 122% कमाई – NSE:IREDA
IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 रोजी (NSE: IREDA) इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि SJVN कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले होते. आयआरईडीए कंपनीने नेपाळमधील 900 मेगावॅट क्षमतेच्या अप्पर कर्नाली जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी SJVN आणि GMR एनर्जी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

या कराराच्या बातमीचा परिणाम
आयआरईडीए कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या सहकार्य कराराचा उद्देश अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा शाश्वत करणे आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.55 टक्के घसरणीसह 227.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कराराच्या बातमीचा परिणाम आयआरईडीए आणि SJVN या दोन्ही कंपन्याच्या शेअर्सच्या किमतीवर दिसून आला होता.

1 वर्षात या दिला 288 टक्के परतावा
आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह 239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर एसजेव्हीएन स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 131 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने मजबूत कामगिरी केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 288 टक्के नफा कमावून दिला आहे.

8 महिन्यांत 122% कमाई
गेल्या 8 महिन्यांत आयआरईडीए स्टॉक 122 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 6 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची किंमत 65 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरले आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉकने लोकांना 39 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के घसरली होती.

Latest Marathi News | IREDA Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x