22 November 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि JSPL शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share PriceNSE: TATASTEEL  – टाटा स्टील कंपनी अंश
  • शॉर्ट-रेंज आउटलुक रिपोर्ट – NSE:TATASTEEL
  • स्पॉट चायनीज एक्सपोर्ट
  • अँटीक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग – Tata Steel Share
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ जेएसपीएल आणि टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने या दोन्ही कंपन्यांचे (NSE: TATASTEEL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पावसाळ्यानंतर बांधकाम व्यवसाय पुन्हा तेजीत येऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही स्टॉक खरेदीसाठी आकर्षक वाटत आहे. (टाटा स्टील कंपनी अंश)

शॉर्ट-रेंज आउटलुक रिपोर्ट – NSE:TATASTEEL
वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या शॉर्ट-रेंज आउटलुक रिपोर्टनुसार भारताची स्टील मागणी 2024 मध्ये 144.3 दशलक्ष टन आणि 2025 मध्ये 156 दशलक्ष टन वर पोहोचण्याची शक्यता आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 153.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्पॉट चायनीज एक्सपोर्ट
दुसरीकडे, स्पॉट चायनीज एक्सपोर्ट एचआरसी किंमत महीने-दर-महिने आधारावर 8.9 टक्के आणि 15.6 टक्क्यांनी कमी होऊन 460 डॉलर प्रति टन वर पोहचली आहे. चिनी देशांतर्गत स्टीलची किंमत मासिक आधारावर 8.9 टक्के घसरून 432 डॉलरवर आली आहे. आंतरराष्ट्रीय लोखंडाच्या किमती 7.5 टक्क्यांच्या घसरणीसह 92 डॉलर्स प्रति टन वर आल्या आहेत.

अँटीक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
तज्ञांच्या मते, जानेवारी 2024 ते जुलै 2024 दरम्यान चिनी कच्च्या स्टीलचे उत्पादन मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 2.2 टक्क्यांनी घसरले आहे. अँटीक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, JSPL आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 1,108 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी JSPL स्टॉक 0.17 टक्के वाढीसह 1,032.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील स्टॉकवर तज्ञांनी BUY रेटिंग देऊन 180 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

अँटिक फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, 51,165 रुपये प्रति टन सरासरी घरगुती स्पॉट स्टीलची एचआरसी किंमत 4.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. यासह चीनीमधून आयात केला जाणारा स्टील 7.4 टक्के प्रीमियम किमतीवर मिळत आहे. 51,500 रुपये प्रति टन सरासरी स्टीलची किंमत QoQ आधारे 9.5 टक्के कमी झाली आहे. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीच्या पोर्ट टॅलबोट (यूके) प्लांटला ब्लास्ट फर्नेसचे इलेक्ट्रिक आर्क फर्नेसमध्ये रूपांतरण करण्यासाठी यूके सरकारकडून 500 दशलक्ष पौंड अनुदान निधी देण्यात आले आहे. अँटिक फर्मच्या तज्ञांच्या मॅरेज SAIL कंपनीचे शेअर्स पुढील काळात 148 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 16 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x