28 November 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
x

SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाची खास योजना, 25,000 रुपयांवर मिळेल 9.58 लाख रुपये परतावा - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual FundSBI Mutual Fund Calculator
  • SBI मॅग्नम मिड कॅप फंड योजना – SBI Magnum Midcap Fund – Regular Plan – Growth
  • मागील 1 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला
  • मॅच्युरिटीवर किती परतावा मिळाला
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड, एफडीमध्ये गुंतवणूक करतात त्यांची अपेक्षा असते की यातून त्यांना चांगला नफा मिळावा. असे फार कमी वेळा घडते. मात्र आज आम्ही या लेखात तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 25 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 9.58 लाख रुपये परतावा मिळू शकतो.

SBI मॅग्नम मिड कॅप फंड योजना
SBI म्युच्युअल फंडाची SBI मॅग्नम मिड कॅप फंड योजना गुंतवणुकदारांना 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 9.58 लाख रुपये परतावा देते. या योजनेत तुम्ही दोन प्रकारे SIP गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणूक एकरकमी पद्धतीने तसेच SIP पद्धतीने देखील करता येते.

मागील 1 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला
मागील एका वर्षात या योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर 35.4 टक्के आणि दोन वर्षांत 21.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. तसेच या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षात 21.44 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मॅच्युरिटीवर किती परतावा मिळाला
जर तुम्ही या योजनेचे स्थापनेपासूनचे उत्पन्न पाहिले तर ते वार्षिक सरासरी 20 टक्के पेक्षा जास्त आहे. या फंड हाऊसमध्ये आतापर्यंत 12,555 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. जर तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत 5 वर्षांपूर्वी एकरकमी 25 हजार रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक सरासरी 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला असता. जर तुम्ही या योजनेत 20 वर्षे गुंतवणूक केली असती तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 9.58 लाख रुपये परतावा मिळाला असता.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(141)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x