25 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | 81 रुपयाचा शेअर 140 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, मल्टिबॅगर कमाईची संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचा रिपोर्ट –  Suzlon Share – SUZLON Share Price NSE
  • मागील आठवड्यात सतत अप्पर सर्किट – Suzlon Energy Share
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये आज कमालीची नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: SUZLON) आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2800 टक्के वाढली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले कर्ज झपाट्याने कमी केले आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचा रिपोर्ट
आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.28 टक्के घसरणीसह 81.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, अक्षय ऊर्जा क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि विशेषतः पवन ऊर्जा क्षेत्राला सरकारकडून मिळत असलेली मदत यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये शानदार तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय कंपनीने आपले कर्ज देखील मोठ्या प्रमाणत कमी केले आहे.

या प्रयत्नामुळे कंपनीचे आर्थिक आरोग्य सुधारले आहे, तसेच स्टॉकने सर्वकालीन उच्चांक किंमत देखील स्पर्श केली आहे. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीकडे 3.8 गिगावॅट क्षमतेची ऑर्डर बुक आहे.

मागील आठवड्यात सतत अप्पर सर्किट
मागील आठवड्यातील जवळपास सर्व ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 86.04 रुपये ही वार्षिक उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

Latest Marathi News | Suzlon Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x